मराठी पुस्तके

Visachya Pratikshet - व्हिसाच्या प्रतिक्षेत

Product details

लेखक : डॉ. बी. आर. आंबेडकर
पृष्ठ : 64
कव्हर : पेपरबॅक
वजन : 90 ग्रॅम
भाषा : मराठी
आकार : लांबी 21 रुंदी 14 उंची 0.5 CM
प्रकाशक : सम्यक प्रकाशन

'व्हिसाच्या प्रतिक्षेत' (इंग्रजी: Waiting for a Visa) हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १९३५ ते १९३६ या काळात लिहिलेले एक छोटे आणि महत्त्वाचे आत्मचरित्रात्मक पुस्तक आहे. यात त्यांनी स्वतःच्या आणि इतर लोकांच्या आयुष्यातील अस्पृश्यतेच्या व जातीभेदाच्या वाईट अनुभवांचे प्रसंग मांडले आहेत

Similar products